PAN No.: AAGTS0803F | TAN No.: NSKS205783A | GST No.: 27AAGTS0803F1ZQ | Niti Ayog No.: MH/2015/0090443 | NGO Registration: MH/5766/Jalgaon (Act 1860) - Date: 30/08/2000 F-5522/Jalgaon (Act 1950) - Date: 30/04/2001

Future Goals and Objectives

गेल्या २५ वर्षांपासून श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव हे ग्रामीण भागात सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध शासकीय प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहे.

१. महिलांचा सशक्तीकरण व आर्थिक समावेशन:
बचत गटांना बळकट करून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता व स्वावलंबन वाढवणे.
प्रगत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे उद्यमशीलतेला चालना देणे.
२. शाश्वत शेती आणि जलसंधारण:
जलसंधारण प्रकल्पांचा विस्तार करून दुष्काळप्रवण भागांना मदत करणे.
सेंद्रिय व शाश्वत शेतीच्या पद्धती प्रचारित करणे.
३. पर्यावरण संवर्धन व जनजागृती:
वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन व हवामान बदल यावर जागरूकता अभियान राबवणे.
४. आरोग्य आणि कल्याण:
नियमित आरोग्य व रक्तदान शिबिरे, पोषण मोहिमा व जनजागृती उपक्रम.
जीवनशैलीशी संबंधित आजारांविषयी शिक्षण.
५. शिक्षण आणि कौशल्य विकास:
व्यवसायिक व तांत्रिक प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता व ई-लर्निंग साठी संधी निर्माण करणे.
शिक्षण सोडलेल्यांसाठी शैक्षणिक सहाय्य पुरवणे.
६. सामाजिक विकास व समावेश:
सामूहिक सक्षमीकरण व लिंग समानता वाढवणे.
वृद्ध व दिव्यांगांना सहाय्य पुरवणे.
७. भागीदारी व क्षमता वाढ:
शासकीय, CSR व स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी व ग्रामीण स्वयंसेवकांसाठी कार्यशाळा.
केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना प्रत्यक्ष राबवून ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याबाबत कार्य करणे

समाजहित व ग्रामीण प्रगतीसाठी समर्पित…
श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव

Our Leadership

President
श्री. सुनील वाणी

Prisedent

Secretary
श्री. अतुल पाटील

Secretary

Secretary
श्री. अरुण वाणी

Member

Secretary
सौ. सोनाली वाणी

Member

Secretary
श्री. रोशन गांधी

Member

Secretary
तेजस वाणी

Member

Secretary
श्री. गणेश वाणी

Member

Secretary
श्री. दिपक पाटील

Member